Salman Khan Death Threat: सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी चाहत्यांना सलमानच्या वांद्रे अपार्टमेंटबाहेर जमण्यापासून रोखले

ताज्या अपडेट्सनुसार, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील वांद्रे येथील अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांना जमण्यापासून रोखले आहे.

"गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना सलमान खानशी समोरासमोर बोलायचे आहे" असा धमकीचा ईमेल बॉलिवूड सुपरस्टारच्या कार्यालयाला मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ताज्या अपडेट्सनुसार, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील वांद्रे येथील अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांना जमण्यापासून रोखले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now