Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा
'छावा' सिनेमा 6 डिसेंबर 2024 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर बॉलिवूडमध्ये 'छावा' हा आगामी सिनेमा बनणार आहे. या सिनेमाचा टीझर आज रीलीज करण्यात आला आहे. अभिनेता विक्की कौशल या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून त्याचा दमदार अंदाज टीझर मध्ये दिसून आला आहे. 6 डिसेंबर 2024 ला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याच्या गादीवर बसून संभाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी केलेला पराक्रम आता सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. जारी टीझर मध्ये विक्की कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत मुघल सैन्याशी दोन हात करताना दिसत आहे.
छावा चा टीझर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement