Chamkila Trailer Update: दिलजीत दोसांझ स्टारर 'चमकिला'चा ट्रेलर उद्या होणार रिलीज, 12 एप्रिलला Netflix वर होणार चित्रपटाचा प्रीमियर

चमकिला' चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. उद्या 28 मार्च रोजी ट्रेलर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Chamkila Trailer Update: दिलजीत दोसांझ स्टारर 'चमकिला'चा ट्रेलर उद्या  होणार रिलीज, 12 एप्रिलला Netflix वर होणार चित्रपटाचा प्रीमियर

'चमकिला' हा चित्रपट पंजाबी गायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ अमर सिंह चमकीला तर परिणीती चोप्रा त्याची पत्नी अमरजोतची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर यापूर्वीच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीझरमध्ये दिलजीत दोसांझच्या लूक आणि अभिनयाची प्रशंसा करण्यात आली आहे. 'चमकिला' चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे. हा चित्रपट इम्तियाज अलीचा पहिला पंजाबी चित्रपट आहे.'चमकिला' चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. उद्या 28 मार्च रोजी ट्रेलर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).