Chamkila Song Tu Kya Jaane: दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा स्टारर 'चमकिला' मधील 'तू क्या जाने' हे नवीन गाणे रिलीज (Watch Video)

हा चित्रपट 1980 च्या दशकातील लोकप्रिय गायक अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे.

दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा स्टारर 'चमकिला' चित्रपटातील 'तू क्या जाने' हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे. हे गाणे इर्शाद आणि याशिका शिखा यांनी गायले असून त्याचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिली आहे. गाण्यात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. गाण्याचे बोल वेदना आणि प्रेमाचे चित्रण करतात. 'चमकिला' 12 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1980 च्या दशकातील लोकप्रिय गायक अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement