सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. यासंबंधित सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिली.
CBI investigation related to the death of actor Sushant Singh Rajput is still continuing and all the aspects of the case are being looked into meticulously: CBI official pic.twitter.com/l7KYvbz9Xe
— ANI (@ANI) June 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)