Bigg Boss Ott Season 3: अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी-3’ चे होस्टींग करणार; शोचा नवा प्रोमो समोर
बिग बॉसच्या पहिल्या सीजनचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलं होतं; तर सलमान खाननं बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचं सूत्रसंचालन केलं होतं.
काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत होते. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनच्या नव्या होस्टचं नाव जाहीर झालंय. जिओ सिनेमाने नुकताच नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री दाखवली आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीजनचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलं होतं; तर सलमान खाननं बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचं सूत्रसंचालन केलं होतं.
पाहा प्रोमो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)