Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी’त आज कोणाला मिळणार मोदक, कोणाला मिळणार नारळ? पाहा नवीन प्रोमो
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात (Bigg Boss Marathi Seaon 5) आज रितेश देशमुख ‘गणपती विशेष भाऊचा धक्का’ घेणार आहे. यावेळी आजच्या भागात एक स्पर्धक घराच्या बाहेर जाणार आहे.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख हा आज कोणाला मोदक मिळणार आणि कोणाला नारळ मिळणार असा प्रश्न स्पर्धकांना विचारत आहे. यावेळी ज्या स्पर्घकांना मोदक मिळणार तो स्पर्धक सेफ होणार असून ज्यांना नारळ मिळणार तो घराच्या बाहेर पडणार आहे.
पाहा नवीन प्रोमो -
Tags
Bigg Boss Marathi Season 5
Riteish Deshmukh Bigg Boss Marathi Season 5 Host
Riteish Deshmukh Slams Jahnavi Killekar
Riteish Deshmukh
Bhaucha Dhakka Promo
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5 Promo
Bigg Boss Marathi 5 Update
Riteish Deshmukh Jahnavi Killekar
बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी ५
रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरवर भडकला
रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला दिली धमकी
रितेश देशमुख
बिग बॉस मराठी प्रोमो
बिग बॉस मराठी अपडेट्स
जान्हवी किल्लेकर
वर्षा उसगांवकर
अभिजीत सावंत
आर्या जाधव
Varsha Usgaonkar
Abhijit Sawant
Arya Jadhav
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement