Bigg Boss Marathi 5 - Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli: आर्याच्या चुकीवर बिग बॉस देणार मोठी शिक्षा; निक्की तांबोळीलाही मिळणार दंड

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आर्याने निक्कीला कॅप्टन्सी टास्कदरम्यान कानशि‍लात लगावली आहे.

घरात ‘जादुई हिरा’ हा कॅप्टन्सी टास्क घेण्यात येत होता. कॅप्टन्सी म्हणजे एका आठवड्याची इम्युनिटी असते. त्यामुळे घराचा कॅप्टन होण्यासाठी प्रत्येकामध्ये चढाओढ सुरू होती. वर्षा उसगांवकर जादुई हिरा उचलण्यासाठी उभ्या होत्या. यानंतर अरबाजने दरवाजा ढकलला आणि निक्की आत गेली. निक्कीच्या पाठोपाठ जान्हवी सुद्धा हिरा उचलण्यासाठी आत आली. इथे निक्कीला आर्याने पकडून ठेवलं होतं. याचदरम्यान, दोघींमध्ये झटापट झाली.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now