Pushpa 2 Teaser: ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर

टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दाखवले आहे.

Pushpa 2

सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’  (Pushpa 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पहिली झलक समोर आली आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा अनाऊन्समेंट टीझर आज प्रदर्शित झाला. टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दाखवले आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement