Alia Bhatt Baby Bump: हॉट आउटफिटमध्ये दिसला आलिया भट्टचा जबरदस्त अवतार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्रीचे हे हॉट फोटोशूट पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडणार आहे. कॉमेंट बॉक्सवर यूजर्स सतत फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
आलिया भट्ट स्टारर चित्रपट डार्लिंग्स नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लवकरच आई होणार्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार दिसत आहे. आलियाने हॉट चॉकलेट कलरचा आउटफिट घातला असून कॅमेऱ्यासमोर ती एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे हे हॉट फोटोशूट पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडणार आहे. कॉमेंट बॉक्सवर यूजर्स सतत फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2022 07:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

