Bholaa Teaser: भोलाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, दृश्यम नंतर अजय देवगण आणि तब्बूचं परफेक्ट कॉम्बिनेशन मोठ्या पडद्यावर झळकणार
भोलाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात दृश्यम नंतर तंबू पुन्हा पोलिस ऑफिसरच्या भुमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीचं भोलाचं एक टिझर प्रदर्शित करण्यात आलं होत ज्यानंतर प्रेक्षकांनी अजय देवगणच्या दमदार लूकसह अभिनयाचं मोठ कौतुक करण्यात आलं होत. पण आता भोलाचं दुसरं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात दृश्यम नंतर तंबू पुन्हा पोलिस ऑफिसरच्या भुमिकेत दिसणार आहे. तसेच टीझरच्या बॅक ग्राउंडमध्ये आज फिर जिने की तम्मना है हे गाणं स्लोमोशनमध्ये ऐकू येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
‘Raid 2’ Trailer Out: अजय देवगण, रितेश देशमुख स्टारर ‘रेड 2’ चा धमाकेदार ट्रेलर आऊट; 1 मे ला चित्रपट होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement