काही दिवसांपूर्वीचं भोलाचं एक टिझर प्रदर्शित करण्यात आलं होत ज्यानंतर प्रेक्षकांनी अजय देवगणच्या दमदार लूकसह अभिनयाचं मोठ कौतुक करण्यात आलं होत. पण आता भोलाचं दुसरं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात दृश्यम नंतर तंबू पुन्हा पोलिस ऑफिसरच्या भुमिकेत दिसणार आहे. तसेच टीझरच्या बॅक ग्राउंडमध्ये आज फिर जिने की तम्मना है हे गाणं स्लोमोशनमध्ये ऐकू येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)