Made In India: एसएस राजामौली यांच्या नव्या 'मेड इन इंडिया' चित्रपटाची घोषणा

'मेड इन इंडिया' या बायोपिकची निर्मिती राजामौली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता यांनी केली आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

'RRR', 'Baahbuali' सारख्या लार्जर-दॅन-लाइफ चित्रपटांसह प्रेक्षकांना भुरळ घालल्यानंतर, चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणखी एक चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  'मेड इन इंडिया' या बायोपिकची निर्मिती राजामौली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता यांनी केली आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

पाहा टिझर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement