Actor Govinda Health Update: गोविंदा च्या पायातून गोळी काढली, अजून 2-3 दिवस हॉस्पिटल मध्ये राहणार; भाऊ Kirti Kumar ची माहिती

अभिनेता गोविंदा CritiCare Asia हॉस्पिटल मध्ये सध्या उपचार घेत आहे. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे.

Govinda And Brother | X

अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा याच्या पायात रिल्वॉल्वर साफ करताना गोळी गेल्याची घटना समोर आली आहे. आता त्याचा भाऊ Kirti Kumar यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा ची स्थिती आता ठीक आहे. त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे. मात्र तो अजूनही 2-3 दिवस हॉस्पिटल मध्येच राहणार आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रार्थना करत असल्याचं कीर्ती कुमार यांनी म्हटलं आहे.

पहा  कीर्ती कुमार यांची प्रतिक्रिया  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement