Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात भरलाय मासळी बाजार, कोणती टीम जिंकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष

Bigg Boss Marathi 3 | (Photo Credit: Twitter)

बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस रंगत चालला आहे. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना नवनवीन खेळ आणि खेळात होणारी भांडणे पहायला मिळत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना नवीन खेळ दिला आहे. आता या खेळात कोणती टीम जिंकणार हे पाहणं औसुत्खाचे ठरणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement