Badan Part 2 Trailer: उल्लूने बोल्ड वेब सीरिज बदन पार्ट 2 चा ट्रेलर केला रिलीज (व्हिडिओ पहा)

उल्लूने आज आणखी एका बोल्ड वेब सीरिज बदन पार्ट 2 चा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये खूप कामुक दृश्ये दाखवण्यात आले आहेत, पाहा व्हिडीओ

Badan Part 2 Trailer

Badan Part 2 Trailer: उल्लूने आज आणखी एका बोल्ड वेब सीरिज बदन पार्ट 2 चा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये खूप कामुक दृश्ये दाखवण्यात आले आहेत. बदन भाग 2 ही सिरीज  28 मार्च रोजी उल्लू अॅपवर येणार आहे. उल्लू अॅप बोल्ड वेब सीरिजसाठी प्रसिद्ध आहे. उल्लूच्या चरमसुख, बदन, लवगुरु या वेबसिरीज याआधीच चर्चेत राहिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now