ml" title="Lok Sabha Election 2024: भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क, पहा व्हिडिओ">Lok Sabha Election 2024: भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क, पहा व्हिडिओ
 • Chandu Champion Trailer: बहुप्रतिक्षित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
 • Viral Video: स्विगी डिलिव्हरी पार्टनरने तापसी पन्नूकडे दुर्लक्ष करत त्याचे काम केले पुर्ण; व्हिडिओ व्हायरल
 • Close
  Search

  Allu Arjun Waves and Greets Fans: अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमधील निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी केली गर्दी

  8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील निवासस्थानाबाहेर त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. खास प्रसंगी चाहत्यांना भेटण्याची ही परंपरा मेगा आणि अल्लू कुटुंबियांची ओळख बनली आहे, पाहा व्हिडीओ

  Socially Shreya Varke|

  Allu Arjun Waves and Greets Fans: 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील निवासस्थानाबाहेर त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. खास प्रसंगी चाहत्यांना भेटण्याची ही परंपरा मेगा आणि अल्लू कुटुंबियांची ओळख बनली आहे. चाहत्यांना भेटण्यासाठी अर्जुन त्याच्या उत्साही समर्थकांचे स्वागत करण्यासाठी त्याच्या घरातून बाहेर आला. पुष्पा 2 स्टारने त्यांच्या अतूट प्रेम आणि शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

  पाहा व्हिडीओ:

  ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change