Alia Bhatt : आलिया भट्ट तिच्या स्टाईलमुळे ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने विचित्र डेनिम घातली असुन पांढर्‍या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. फोटोमध्ये आलियाचा लूक खूपच क्लासिक दिसत आहे. आलिया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. Darlings या चित्रपटातून आलिया प्रॉडक्शनमध्ये पदार्पण करणार आहे.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)