Actor Govinda Shot: बॉलिवूडचा सुपरहिरो गोविंदाबाबत मोठी बातमी येत आहे. गोविंदाच्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने अभिनेता जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सकाळी 5 वाजता घडल्याचे समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेची संपूर्ण चौकशी करत आहेत.
येथे पाहा, पोस्ट
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
— ANI (@ANI) October 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)