Aashram 3 Part 2 Trailer Release: पम्मी आश्रमाची सूत्रे घेणार हाती, आश्रमच्या कथेत नवे वळण, सीझन 3 पार्ट 2' चा ट्रेलर आज प्रदर्शित

बॉबी देओल स्टारर क्राईम ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या 'एक बदनाम आश्रम सीझन ३ पार्ट २' चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीझ 27 फेब्रुवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Aashram 3 Part 2 Trailer Release

Aashram 3 Part 2 Trailer Release: बॉबी देओल  स्टारर क्राईम ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या 'एक बदनाम झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5  वाजता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीझ 27 फेब्रुवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  बाबा निरालाच्या अटकेनंतर, पम्मी (अदिती पोहनकर) आश्रमाची सूत्रे हाती घेते, परंतु भोपा स्वामी (चंदन रॉय सन्याल) सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतो. या सीझनमध्ये, सत्तेसाठी संघर्ष, विश्वासघात आणि धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. अशा परिस्थितीत, यावेळी कथा कोणती नवी वळण घेते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

एक बदनाम आश्रम सीझन 3 पार्ट 2 चा ट्रेलर, पाहा व्हिडीओ  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now