Aamir Khan Enjoys Mango with Son Azad Rao Khan: आंब्याचा सिझन आला आहे आणि आंबा बहुतेक लोकांच्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे त्यामुळेच आमिर खानही स्वत:ला आंबा खाण्यापासून रोखू शकला नाही आणि मुलगा आझाद खानसोबत आंब्याची गोड चव चाखताना दिसला. आमिर खान प्रॉडक्शनने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये अभिनेता आमिर खान मुलगा आझादसोबत आंबे खाताना दिसत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)