Sunny Leone And Nisha (Photo Credits: Instagram)

हॉट अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या सोशल अकाउंटवरुन आपले ग्लॅमरस फोटो शेअर करण्यासोबत आपल्या मुलांसोबत आपल्या कुटूंबासह छान एन्जॉय करतानाचे फोटो, व्हिडिओजही ती शेअर करत असते. नुकताच तिने आपली लेक निशा (Nisha) सह स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त आनंद घेतानाचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निशा ही छान स्वमिंग करताना दिसत आहे. सनी लियोन, निशा आणि सनीची एक मैत्रिण या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सनी आपल्या लेक निशा आणि मैत्रिणीसह स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. Sunny Leone Hot Photo: स्विमसूट घालून घोड्यावर बसली 'सनी लिओनी'; लॉकडाऊन मध्ये चाहत्यांना दिली सेक्सी फोटोची भेट

पाहा मजेशीर व्हिडिओ:

काही दिवसांपूर्वी तिने आपला काळ्या रंगाचा बॅकलेस (Backless) गाऊन मधील हॉट फोटो शेअर केला होता.हा फोटो देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. एका बाजूने काढलेल्या फोटोमध्ये सनी लियोनचा कमनीय बांधा पाहून सा-यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.