 
                                                                 हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) आपले एकाहून एक सरस फोटो शेअर करुन चाहत्यांना अक्षरश: घायाळ असते. त्यात तिचे न्यूड आणि टॉपलेस फोटो सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत असतात. अलीकडेच तिचे इंस्टाग्राम वर 14 दशलक्ष म्हणजेच 14 Million फॉलोअर्स पूर्ण झाले. याच आनंदात तिने सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी Cleavage दाखवत एक पोस्ट केली होती. त्यानंतर नुकतीच डेमी आपले सुंदर Butt आणि Cleavage दाखवणारे सुपरसेक्सी फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
या फोटोला तिने लॉकडाऊन असे कॅप्शन दिले आहे. यात तिने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तिच्या नितळ, सुंदर त्वचेसह कमीनय बांध्याची झलक तुम्हाला या फोटोमध्ये पाहायला मिळेल. या फोटोला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.
हेदेखील वाचा- Demi Rose Hot Bikini Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज ची जाळीदार बिकिनीमधील बोल्ड अदा, चारचौघांत चुकूनही पाहू नका
View this post on Instagram
Lockdown 🔒🖤 @capturethethroneclothing @crazycreampr #capturethethroneclothing #crazycreampr
नुकताच तिने आपल्या जाळीदार बिकिनीमधील एक सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. भल्याभल्यांना घाम फुटेल असा हा फोटो तुम्ही चुकूनही चारचौघांत पाहू नका.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
