China मधील Ikea फर्निचर दुकानात Masturbation करताना महिलेचा व्हिडीओ झाला लीक; स्टोअर कडून माफी मागत देण्यात आले 'हे' स्पष्टीकरण

चीनच्या (China) Ikea स्टोअर मध्ये एका महिलेचा Masturbating करतानाच व्हिडीओ काही दिवसांपूर्वी ऑनलाईन लीक झाला होता. अवघ्या काहीच क्षणात हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला ज्यांनंतर आता या दुकानाच्या वतीने या घटनेविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Images For Representation (Photo Credits: Pixabay)

चीनच्या (China) Ikea स्टोअर मध्ये एका महिलेचा Masturbating करतानाच व्हिडीओ काही दिवसांपूर्वी ऑनलाईन लीक झाला होता. अवघ्या काहीच क्षणात हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video)  झाला ज्यांनंतर आता या दुकानाच्या वतीने या घटनेविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुकानात सुरक्षाविषयक अधिक उपाययोजना करणार असल्याचे Ikea या स्टोअर च्या मालकांनी सांगितले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप मध्ये एक महिला स्टोअरच्या शोरूममध्ये वेगवेगळ्या सोफ्यावर आणि बेडवर Nude बसून बिनधास्त एन्जॉय करताना दिसत आहे, तर बाकी अनेक ग्राहक सुद्धा याच वेळी सदुकानात फिरताना दिसतायत. हा व्हिडीओ आक्षेपार्ह्य असल्याने चिनी सोशल मीडियातून काढुन टाकण्यात आला आहे. No Shower, Only Sex! लॉकडाउन काळात पती आंघोळही न करता सतत सेक्स करतो म्हणून महिलेने मागितली पोलिसांकडे मदत

इकेया या दुकानाने व्हिडिओच्या बाबत स्पष्टीकरण देत “आम्ही या प्रकारच्या वर्तनाचा तीव्र विरोध करतो व निषेध करतो याबाबत संबधित शहरातील पोलिसांना तक्रार करण्यात आली आहे,” असे शाखेचे नाव उघड न करता इकेया यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तसेच या दुकानातील स्वच्छता कर्मचार्‍यांनी सुद्धा आपण येत्या काळात सतर्क राहु आणि अधिक सुरक्षा ठेवु असे सांंगितले आहे. दुकानातील स्वच्छतेबाबतही उपाय केले जातील असा विश्वास या कर्मचार्‍यांंनी व्यक्त केला.Big One Dating: केवळ मोठे लिंग असणारे पुरुष भेटतील असे सांगणाऱ्या 'या' डेटिंग साईट वर एका आठवड्यात 400 महिलांचे रजिस्ट्रेशन, वाचा सविस्तर

दरम्यान व्हायरल होत असणार्‍या व्हिडिओ मध्ये महिलेची आणि तिचे चित्रीकरण करणार्‍या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. काही चिनी सोशल मीडिया युजर्सच्या अंदाजानुसार या व्हिडिओ मध्ये दुकानात कॅन्टोनिज भाषेत घोषणा होत असल्याचे ऐकु येत आहे. दक्षिण चीनच्या काही भागात ही भाषा बोलली जाते. त्यामुळे हे गुआंग्डोंग भागातील स्टोअर असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.

एक महत्वाचे निरीक्षण असे की या व्हिडीओ मध्ये कोणीही फेस मास्क घातलेला नाही, कोरोनाच्या भीतीननंतर आता चीन मध्ये सर्वत्र मास्क घालून वावरणे अनिवार्यच झाले आहे मात्र या व्हिडिओत मास्क नसल्याने हा साधारण जानेवारीच्या उत्तरार्धात चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकापूर्वी चित्रित झालेला व्हिडीओ असल्याचे म्हंटले जातेय. या व्हिडीओ वर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

चीन मध्ये सरकारी नियमानुसार जाणीवपूर्वक सार्वजनिक नग्नतेसाठी चिनी नागरिकांना दहा दिवसांपर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच ऑनलाइन अश्लील सामग्री अपलोड किंवा व्हायरल करण्यासाठी 15 दिवसांची कोठडी आणि जास्तीत जास्त 3000 युआनचा दंड होऊ शकतो. असे रीतसर नियम असतानाही या पूर्वीही चीन मधून असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now