Shilpa Shetty ने लेक Samisha च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त घेतलंं प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन!

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा लेक समिषाच्या बर्थ डे निमित्त सहकुटुंब प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहचले होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लेक समिषा ही आज 1 वर्षांची झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लेक समिषा ही आज 1 वर्षांची झाली आहे.
समिषा शेट्टी हीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शेट्टी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहचली होती.
शिल्पा शेट्टी सोबत तिचं सारं कुटुंब सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं पहिलं अपत्य मुलगा विवान आहे.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement