सई लोकुरची दुबई सफर

पहा सईची दुबईमधील धम्मलमस्ती

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वामध्ये आस्तात काळे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग, मेघा धाडे हे पाच सेलिब्रिटी फायनलिस्ट होते. सई आणि पुष्करमधील मैत्री आणि सई,पुष्कर, मेघाचं त्रिकुट पहिल्या पर्वात फारच चर्चेमध्ये होत. बिग बॉसचं पर्व संपल्यानंतर सई दुबईला सोलो ट्रिपचा आनंद घेत आहे. तिच्या या सहलीमधील खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

सईने दुबईतील खास पारंपारिक पोषाखातही फोटो शूट केले आहे.
सई लोकूरने दुबईत अफाट पसरलेल्या वाळवंटामध्ये खास राईडचा आनंद घेतला.
दुबई म्हटल की सोन हे आपसूकच आल, सईलाही विविध सोन्याचे दागिने आजमवून पाहण्याचा मोह आवरता आला नाही.
दुबईत जाऊन बुर्ज खलिफा न पाहणारे विरळच असतील. येथील खास फाऊंटन शो पाहण्यातही मज्जा असते.
सईने अ‍ॅक्वेरियमला आणि तेथील एका खास शोला भेट देऊन डॉल्फिनसोबत फोटो शूट केलं आहे.
Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement