स्त्री वेषातील या 5 मराठमोळ्या पुरूष कलाकारांचं रूप देखणं !
स्त्री वेषातील भूमिका या मराठमोळ्या पुरूष कलाकारांच्या आयुष्यात ठरल्या कलाटणी देणारे क्षण
अशी ही बनवाबनवी 30 वर्षांपूर्वी रीलिज झालेला सिनेमा असला तरी आजची तरूण पिढीही या सिनेमाला तितकेच एन्जॉय करते. निखळ विनोद काय असतो ? हे या चित्रपटातून पहायला मिळालं. त्यासोबतच स्त्रीची शालिनता जपत पुरूषाचं साडीतलं सहज वावरणं आणि मोहक रूप या सिनेमातून रसिकांसमोर आलं.
लक्ष्मीकांत बेर्डे -विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे अशी ही बनवाबनवी सिनेमात ' पार्वती ' या भूमिकेत दिसला होता. नववारी साडीमध्येही अॅक्शन सिक्वेन्स करणारा हा पहिलाच कलाकार होता. photo Credits you Tube
सचिन पिळगावकर -अशी ही बनवाबनवी या सिनेमात सचिन पिळगावकर सुधीर आणि सुधा अशी दोन रूपं साकारतात. त्यामधील सुधीरपेक्षा 'सुधा'चीच मोहिनी अधिक आहे. photo Credits You tube
उपेंद्र लिमये - जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांमधील आठवणीतल्या ज्या भूमिकांचा समावेश केला आहे, त्यात ‘जोगवा’तल्या उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेचे नाव पहिल्या पंचवीस जणांमध्ये देण्यात आल आहे..
विजय चव्हाण - अवलिया कलाकार विजय चव्हाण यांचं 'मोरूची मावशी' या नाटकातील स्त्री वेषातील वावर आणि टांग टिंग टिंगा या गाण्यावरील नृत्याविष्कार पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी त्यांना 'वन्स मोअर' मिळत असे. photo credits : You tube
सुबोध भावे - बालगंधर्व या संगीत तपस्वीचा जीवनपट सुबोध भावेने रूपेरी पडद्यावर साकारला. या सिनेमामध्ये सुबोध भावेने स्त्री व्यकिरेखाही तितक्याच शालिनतेने साकारली आहे. Photo credits : You Tube
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
KGF Chapter 3: यश स्टारर 'KGF Chapter 3' या तारखेला होणार रिलीज; रॉकी भाईला रिप्लेस करण्याच्या चर्चांना उधाण!
Babies Photoshoot Ideas at Home: लॉकडाऊन मध्ये करा घरच्या घरी तुमच्या चिमुकल्यांचे फोटोशूट; ट्राय करुन पहा 'या' हटके आणि भन्नाट आयडियाज, पाहा फोटोज
HD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ
Advertisement
Miss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement