Marathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा

सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा

Marathi Celebrity Ganesha 2020 (Photo Credits: Instagram)

अभिजीत खांडकेकर याच्या घरातील गणपती बाप्पा
चौरंगावर विराजमान झालेला सायली संजीव हिच्या घरचा गणपती
विनोदाची राणी श्रेया बुगडे हिच्या घरातील सुंदर गणेशा
सुबोध भावे याच्या घरातील सुरेख अशी गणेश मूर्ती

हेदेखील पाहा-

Children's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो

श्रुती मराठे हिच्या घरातील डोळे दिपवून टाकणारी बाल गणेशाची मूर्ती
सिंधुताई सकपाळ फेम तेजस्विनी पंडित हिच्या घरातील गणरायाची सुरेख मूर्ती
पुष्कर श्रोत्री याच्या आपल्या लाडक्या गणेशासह सुंदर सेल्फी
घरगुती सजावटीसह सजला सिद्धार्थ चांदेकर याच्या घरच्या बाप्पा
अमृता खानविलकरच्या घरातील मनमोहक अशी श्रीगणेशाची मूर्ती
शाडूच्या मातीपासून बनवलेली प्राजक्ता माळीच्या घरातील सुंदर गणेशाची मूर्ती
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement