मिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही!
लवकरच राज ठाकरेंची होणारी सून मिताली बोरूडे नेमकी आहे तरी कोण? पहा तिचे खास फोटो
मिताली बोरूडे आणि अमित ठाकरे यांचा प्रेमविवाह आहे. मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. (Photo Credits: Facebook)
मिताली बोरूडे फॅशन डिझायनर आहे. FAD International मधून तिने शिक्षण घेतलं आहे. (Photo Credits : Facebook )
अमितची बहीण उर्वशी ठाकरेसोबत मिताली 'द रॅक' ब्रॅन्डसाठी त्यांनी काम केलं होतं.(Photo Credits : Facebook )
11 डिसेंबर 2017 रोजी मुंबईत मिताली आणि अमितचा साखरपुडा पार पडला. (Photo Credits : Facebook )
प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरूडे यांची मिताली ही कन्या आहे. (Photo Credits : Facebook )
आजकालच्या ट्रेन्डप्रमाणे अमित -मिताली ही जोडी 'MiAmi' म्हणून ओळखली जाते.(Photo Credits : Facebook )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement