International Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश !

गुजरातमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी सजून गेले होते. तुम्ही पाहिलेत का फोटोज?

Star attraction at International Kite Festival 2019 (Photo Credits: @InfoGujarat Twitter)

मकर संक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये पतंग महोत्सवाला सुरु झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. (Photo Credits: @InfoGujarat Twitter)
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक उत्साही मंडळी हजेरी लावतात.(Photo Credits: @utsavpansari Twitter)
हे 30 वे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव असून 6-13 जानेवारीपर्यंत चालेल.
(Photo Credits: @GujaratTourism Twitter)
या महोत्सवात विविधरंगी, विविधढंगी पतंग पाहायला मिळतात. (Photo Credits: Incredible India Twitter)
हे 30 वे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव असून 6-13 जानेवारीपर्यंत चालेल.
(Photo Credits: @sandeepa Twitter)
घोड्याच्या आकारातील पतंग लक्षवेधी ठरत आहे. (Photo Credits: @sandeepa Twitter)
रंगीबेरंगी पतंगांनी आकाश फुलून गेले होते.
(Photo Credits: @sandeepa Twitter)
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2019 चे आकर्षण ठरलेला पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)
पतंगावर स्टॅच्यू ऑफ युनिटी ची प्रतिमा साकारण्यात आली होती. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
या महोत्सवात विविधरंगी, विविधढंगी पतंग पाहायला मिळतात. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement