८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप

या रूपात पहिल्यांदा विराजमान झाला होता लालबागचा राजा

२०१६ सालचं हे मनमोहक रूप आहे.

१९३४ साली स्थापन झालेल्या लालबागच्या राजाचं पहिलं रूप

खास 'राजा'च्या रूपातील लालबागचा राजा
१९४२ साली खास रूपातील गणपती बाप्पा
१९७४ ला शिवराज्याभिषेकाच्या देखाव्यात लालबागचा राजा होता.
२००० सालपासून हा गणपती एकाच रूपात घडवण्यात आला.
२०१६ सालचं हे मनमोहक रूप आहे.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement