HD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ

मलाईका अरोडा सध्या आपला हॉटनेस आणि स्लिम पर्सनलिटीद्वारे चाहत्यांना घायाळ करत आहे  (

Photo Credits: Yogen Shah)
सोशल मीडियावर मलाईकाचे लेटेस्ट फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोज मध्ये मलाईका अतिशय स्लिम आणि सेक्सी दिसत आहे. हे फोटोज मलाईका जिममध्ये वर्कआउट करतानाचे आहेत  (
Photo Credits: Yogen Shah)
दुसरीकडे जान्हवी कपूरदेखील आपल्या फिटनेसमुळे लोकांचे ध्यान आकर्षित करत आहे  (
Photo Credits: Yogen Shah)
चित्रपट धडक पासून डेब्यू करणाऱ्या जान्हवीचा हा जिम लुक चाहत्यांना घायाळ करत आहे  (
Photo Credits: Yogen Shah)
सध्या जान्हवी  बराच वेळ जिममध्ये व्यतीत करताना दिसत आहे. तिच्या मेहनतीचे फळ तिच्या पर्सनलिटीमध्ये साफ दिसून येत आहे  (
Photo Credits: Yogen Shah)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement