Thane Pharma Factory Fire: ठाणे येथील अंबरनाथ परिसरातील फार्मास्युटिकल फॅक्टरीला आग, कोणतीही जीवितहानी नाही
ठाणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Thane Pharma Factory Fire: महाराष्ट्रातील ठाणे येथील अंबरनाथ परिसरात सोमवारी एका फार्मास्युटिकल फॅक्टरीला आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे देखील वाचा: Google Doodle Celebrating Chess: जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आणि खेळाच्या सन्मानार्थ खास गूगल डूडल; घ्या जाणून
येथे पाहा व्हिडीओ:
ठाण्यातील फार्मा कारखान्याला लागलेल्या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.