Sangli Weather Forecast For Tomorrow: सांगली चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान ने वर्तवलेला अंदाज!

सांगलीत गेल्या हपत्यात जोरदार पाऊस पडला आहे.सांगलीच्या तासगाव तालुक्यात देखील ढगफुटीसदृश्य समोर आले होते. जोरदार पाऊसा मुले पूलांवरून पानी वाहू लागल्या कारणाने वाहतूक देखील ठप्प झाली होती.

Sangli Weather Forecast For Tomorrow: सांगली चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान ने वर्तवलेला अंदाज!
Rains and Monsoon | (Photo Credit -Latestly Marathi)

Sangli Weather Forecast: सांगलीत गेल्या हपत्यात जोरदार पाऊस पडला आहे.सांगलीच्या तासगाव तालुक्यात देखील ढगफुटीसदृश्य समोर आले होते. जोरदार पाऊसा मुले पूलांवरून पानी वाहू लागल्या कारणाने वाहतूक देखील ठप्प झाली होती.एकी कडे सांगलीत पावसाने हजेरी लावल्याने सांगली कर खुस होते तर दुसरी कडे पावसाने चांगले झोपडून कडलेले. 18 जून आज पाऊस किंवा ढगांच्या गडगडाटासह अंशतः ढगाळ आकाश राहील. व तापमान किमान 23.0°c ते कमाल  q134.0°c असेल. आता उद्या नेमके सांगलीत वातावरण कसे असेल ह्याच अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

सांगलीत पुढील  5 दिवसाचा हवामान अंदाज:

19 बुध साधारणपणे ढगाळ आकाश हलक्या पावसासह 23.0°c 34.0°c

20 गुरु हलक्या पावसासह सामान्यतः ढगाळ आकाश 23.0°c 33.0°c

२१ शुक्र हलक्या पावसासह ढगाळ आकाश २३.०°से ३३.०

22 शनि पाऊस सह गडगडाट 23.0°c 32.0°c

23 रवि सूर्य पाऊस किंवा गडगडाट 23.0°c 32.0°c

भारतीय हवामान खात्याने मंगळवारी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम-मेघालयात पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय येत्या दोन दिवसांत उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).