पुणे: ईव्हीएम मध्ये दोष आढळल्याने मतमोजणी ठप्प

पुण्यामध्ये केवळ एका मतदानकेंद्रावर सदोष ईव्हीएममध्ये बिघाड आढळल्याने मतमोजणी ठप्प झालं आहे.

VVPAT Machine (Photo Credits: IANS)

नागपूर पाठोपाठ पुण्यामध्ये ईव्हीएम मशीनचं सील चुकीचं असल्याने एका ठिकाणी मतमोजणी ठप्प पडली आहे. पुण्यामध्ये केवळ एका मतदानकेंद्रावर सदोष ईव्हीएममध्ये बिघाड आढळल्याने मतमोजणी ठप्प झालं आहे.Loksabha Elections Results 2019: नागपूरमध्ये मतमोजणी थांबवण्याची मागणी, जाणून घ्या कारण

देशात 542 आणि राज्यात 48 जागांवर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. एक्झिट पोलचे अंदाज एनडीएच्या बाजूने आहेत. पहिल्या फेरीतील मतदान मोजणीनुसार एनडीए 283 तर युपिए 102 जागांवर आघाडीवर आहे.

Tags

BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 अपक्ष उमेदवार कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक उमेदवार यादी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक 2019 अंतिम निकाल लोकसभा निवडणूक 2019 निकाल लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना