एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला
ठाणे येथील खोपट परिसरातील ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थिनी वसतिगृहातील महिला सुरक्षारक्षकावर धारदार चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ठाणे येथील खोपट परिसरातील ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थिनी वसतिगृहातील महिला सुरक्षारक्षकावर धारदार चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमी महिलेला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून तिची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उपस्थित नागरिकांनी आरोपीला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement