महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: रायगड लोकसभा मतदारसंघातून NCP चे सुनील तटकरे विजयी; अनंत गीते पराभूत
शिवसेनेच्या अनंत गीते (Anant Gite) यांच्यावर त्यांनी मात केली आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विजयानंतर सुनील तटकरे विजयी ठरले आहेत. 2014 सालच्या पराभवाचा वचपा घेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या अनंत गीते (Anant Gite) यांच्यावर त्यांनी मात केली आहे. यंदा देशासह महाराष्ट्रामध्ये एनडीएच्या बाजूने कौल दिला जाणार आहे. असे एक्झिट पोलच्या बरोबरीने सुरूवातीच्या कलांमधून समोर आले आहे.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात 542 जागांवर मतदान झाले आहे. तर महाराषष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले आहे. सध्या कल हातामध्ये आले आहेत. पुढील काही तासातच निकाल स्पष्ट होणार आहेत.
Tags
BJP Winning Candidates
BJP Winning Seats in 2019
Congress Winning Candidates
Congress Winning Seats in 2019
Election Results 2019 India
General Election Results 2019
General Elections 2019 Results
Indian Lok Sabha Results 2019
List of BJP Winners
List of Congress Winners
Lok Sabha Election Results
Lok Sabha Election Results 2019
Lok Sabha Elections 2019
Lok Sabha Elections 2019 Final Results
Lok Sabha Elections 2019 Results
NDA
NDA Total Winners
Results of Election 2019
Results of Lok Sabha 2019
Results of Lok Sabha Elections 2019
UPA
UPA Winners
अनंत गीते
अनंत गीते सुनील तटकरे
अपक्ष उमेदवार
एनडीए
कॉंग्रेस
कॉंग्रेस विजयी उमेदवार
कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी
नरेंद्र मोदी
बीजेपी
भाजप
भाजपा
भाजपा विजयी उमेदवार
भारतीय जनता पक्ष
भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक उमेदवार यादी
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
युपीए
राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार
राहुल गांधी
लोकसभा निवडणूक २०१९
लोकसभा निवडणूक 2019 अंतिम निकाल
लोकसभा निवडणूक 2019 निकाल
लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019
लोकसभा निवडणूक निकाल 2019
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार
शिवसेना
शिवसेना विजयी उमेदवार
शिवसेना विजयी उमेदवार यादी
सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019
सुनील तटकरे
स्वाभिमानी शेतकरी संघटना