वांद्रा रेल्वेस्थानक परिसरात पुन्हा आग
स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनुसार वांद्रे पश्चिम भागामध्ये ही आग लागली आहे.
Bandra Fire : मुंबई वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ (Bandra Station) असलेल्या झोपडपट्टी परिसरात आग लागल्याने पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. वांद्रा रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या परिसरात धूराचे लोट पसरले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. वांद्रा पश्चिम भागातील शास्त्री नगर भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. आगीचं नेमकं कारण, दुर्घटना यांच्याबद्दल अजूनही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनुसार वांद्रे पश्चिम भागामध्ये ही आग लागली आहे. वांद्रा परिसरात अनेक मोठमोठी कार्यालय असल्याने हा परिसर सकाळच्या वेळेस गजबजलेला असतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement