मुंबई: WEH मेट्रो स्टेशनजवळील मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग; बचावकार्य सुरू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Mehta Industrial Estate) आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या चकाला- अंधेरी कुर्ला रोड (Chakala Andheri Kural Road) परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनजवळ (WEH Metro Station) आग लागल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहता इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Mehta Industrial Estate) आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नसले तरीही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीची दृश्य
संध्याकाळच्या वेळेस अनेक चाकरमनी ऑफिस सुटल्यानंतर मेट्रोच्या मदतीने परतीचा प्रवास करत असतात. अशा ऐन मोक्याच्या वेळेस ही आग लागल्याने पश्चिम उपनगरात प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement