महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता शिथिल
महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. 23 मे दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ही शिथिलता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या 151 गावांमध्ये सरकारने दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. मात्र लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections)ची आचारसंहिता (Model Code of Conduct) असल्याने अनेक ठिकाणी अपेक्षित मदत सरकार करू शकत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मान्य केली होती. अखेर त्याला मान्यता देण्यात आली आहे.
ANI Tweet:
दुष्काळग्रस्त भागामध्ये विहीर खोदणे, पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनॉलची दुरूस्ती इत्यादी कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठ्याची सोय करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. 23 मे दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ही शिथिलता देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement