Sex Tips: कपडे न काढता सुद्धा पार्टनरला Turn On करण्यासाठी वापरा या सेक्सी टिप्स
Sex (Photo Credits: Instagram)

Hot Sex And Foreplay Tips: ज्यांना एकत्र असूनही घरात खूप जण असल्याने एकमेकांच्या सहवासापासून लांब राहावे लागतं अशा कपल्सच्या कष्टांची तुलना कशाचीच करता येणार नाही, काय बरोबर ना? आता तर लॉकडाउन मुळे अशा मंंडळींचा नाईलाजच झाला आहे. तुम्हाला सुद्धा एकत्र कुटुंंबात अडकलेले असताना आपल्या पार्टनरसोबत सेक्स लाईफ एनजॉय करता येत नसेल तर त्यासाठी काय करता येईल हे आज आपण जाणुन घेणार आहोत. आज आपण अशा काही सेक्स टिप्स पाहायच्या आहेत ज्याने कपडे न काढता सुद्धा तुमचा पार्टनर क्षणात टर्न ऑन होउ शकतो. असं म्हणतात सेक्स पेक्षा सुद्धा तुम्ही तो कसा सुरु करता म्हणजेच फोरप्ले कसा करता याचं महत्व सर्वात जास्त आहे, अशा प्रकारे तुमच्या पार्टनरला टर्न ऑन करणं हे पुढे एका हॉट सेक्स सेशन साठी मदत करेल. चला तर मग पाहुयात.

Play With Nipples

पुरुषांनो, तुमच्या पार्टनरचा सेन्सिटिव्ह पार्ट ओळखुन त्या ठिकाणी अलगद टच करणं हे खुपच सेक्सी असतं. अनेक महिलांंच्या बाबत निप्पल्स/बूब्स हा खुप सेंश्युअल भाग असतो, अर्थात या ठिकाणी आपण कपडे घालुनही स्पर्श करु शकता. अगदी वाईल्ड मूड मध्ये असल्यास एखादा हलका चिमटा सुद्धा पार्टनरला टर्न ऑन करु शकतो.

Spanking

अनेकांंना हे प्रकार आवडतात, पार्टनरच्या Booty वर चापटी मारणे, Boobs ना हळुच चिमटा घेणे इतका साधा याचा अर्थ आहे, सेक्स करताना त्या आधी किंंवा नुसतंच एकत्र Cuddle करताना असे प्रकार करणे एक उत्तम टर्न ऑन ठरु शकतात.

Lap Dance

लॅप डान्स म्हणजे पार्टनरला खुर्ची किंंवा बेडवर बसवुन सेक्सी मूव्हज करणे, यावेळी थोडं डीप नेक कपडे घातल्यास उत्तम. अगदी म्युझिक लावुन वैगरे शक्य नसेल तर निदान एकमेकांना डोळ्यात बघुन नुसती मूव्ह करुन दाखवत सुद्धा Tease करु शकता.

कपडे काढणे शक्य नसल्यास ड्राय हंपिंग म्हणजेच कपडे घालूनच केवळ सेक्स पोझिशन घेऊन मूव्हमेंट करणे. तुम्हाला विश्वास बसायला कठीण पडेल पण खर्‍या सेक्स इतकी मजा या हंंपिंग मध्ये येऊ शकते.