राशीभविष्य 15 जुलै 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

15 जुलै 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

राशीभविष्य 15 जुलै 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

15   जुलै 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: धनलाभ होऊ शकेल. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. वडीलांकडून मदत मिळेल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

वृषभ: नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरे होईल. कामे तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मिथुन: दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल. सोबतच्या व्यक्तींची मदत मिळेल.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कर्क: दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह: कामकाजा संबंधीत नव्या कल्पना सुचतील. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

कन्या: व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- क्रिम कलर

तुळ: उत्पन्न आणि होणाऱ्या खर्चावर विचार करा. यश नक्की मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक: आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

धनु: कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मकर:  वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

मीन: प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामा-धंद्यात वाढ होईल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळ

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2020 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).