महिलेचे 3 किलोचे Boobs सेक्स करताना चेहऱ्यावर आदळतअसल्याने केली सर्जरी, जाणून घ्या Gigantomastia बद्दल

Senetisiwe Ginindza असे या महिलेचे नाव असून तिने आपल्याला स्तनांचा Gigantomastia आजार झाल्याचे सांगितले

big boobs (Photo Credits: Pixabay) Image used for representational purposes only

असं म्हणतात की महिलेचे स्तन (Boobs) हे तिच्या सेक्स अपील मधील खूप महत्त्वाचा भाग असतो. पण हेच स्तन सांभाळणे एका महिलेसाठी त्रासदायक ठरले आहे. या महिलेचे प्रत्येकी 3 किलो वजनाचे स्तन या महिलेसाठी इतके त्रासदायक ठरले आहे की सेक्स दरम्यान हे महिलेच्या चेह-यावर आदळत असल्याचे ही महिला सांगत आहे. इतकच नव्हे तर चालताना हे स्तन ज्या पद्धतीने हलतात त्याचा तिला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचेही तिने आपल्या अनुभवात सांगितले आहे. त्यामुळे तिने आपल्या स्तनांची सर्जरी केली आहे. मात्र हा जास्त वजनाचे स्तन सांभाळताना तिला किती त्रास व्हायचा आणि तिला काय काय समस्यांना सामोरे जावे लागायचे याबाबतचा अनुभव तिने शेअर केला आहे.

स्तनांचा आकार कमी करण्याची सर्जरी केल्यानंतर तिचे आयुष्य सुरळीत सुरु झाले आहे. Senetisiwe Ginindza असे या महिलेचे नाव असून तिने आपल्याला स्तनांचा Gigantomastia आजार झाल्याचे सांगितले. प्रत्येकी 3 किलो वजनाचे असलेल्या तिच्या स्तनांमुळे तिने ब्रा घालणेही बंद केले होते. WWE Star Nikki Bella ने पोस्ट केला Topless Photo, प्रेग्नन्सी मुळे वाढलेले स्तन दाखवणारा बेबी बंप फोटो व्हायरल (See Photo Inside)

साउथ आफ्रिकेत राहणा-या Ginindza ने आपल्या मोठ्या स्तनांमुळे घराबाहेर पडणे बंद केले होते. तसेच Sex दरम्यान ते तिच्या चेह-यावर आदळायचे असेही तिने सांगितले आहे.

काय आहे गिगान्टोमस्टिया (Gigantomastia)?

या आजारात महिलेचे स्तन प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. याला हायपरट्रॉफी आणि मॅक्रोमस्टिया असेही म्हणतात. हा आजार कोणालाही होऊ शकतो. विशेषत: महिला जेव्हा वयात येतात तेव्हा, गरोदरपणात किंवा एखाद्या औषधाचा दुष्परिणाम झाल्यानेही हा आजार होतो. या आजारात स्तनांचा आकार वाढण्यासाठी काही दिवस, काही आठवडे किंवा वर्षही लागतात. यामुळे महिलांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जास्त संभवतो.

आता सर्जरी झाल्यामुळे माझी या त्रासातून सुटका झाल्याचे Ginindza सांगते. ही सर्जरी झाल्यानंतर मी खेळण्यावर आणि वर्कआऊट चांगला भर देऊ शकतेय. तिने आपल्या हा अनुभव सोशल मिडिया पोर्टलवर शेअर केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif