IPL Auction 2025 Live

Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिण्याची तुम्हाला सवय आहे का? तर ही बातमी जरुर वाचा

मात्र तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा पिण्याची सवय आहे का? तर मग आताच सावध व्हा.

Tea ( Photo- Pixabay)

चहा न आवडणारी व्यक्ती या जगात क्वचितच पहायला मिळेल.गरमागरम चहाची आवड असणाऱ्या लोकांची या जगात कमतरता नाही. आळस घालवण्यासाठी , झोप उडण्यासाठी अशा अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून लोक चहा पिण्याचा पर्याय निवडतात. अदरक, तुळस, लवंग, वेलची,दालचिनी या सारख्या गोष्टी वापरून प्यायलेल्या चहाचे तुम्हाला अनेक आरोग्य लाभ ही होऊ शकतात. मात्र तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा पिण्याची सवय आहे का? तर मग आताच सावध व्हा. कारण उपाशी पोटी चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे. (Health Tips: नारळ पाणी पिण्यामागे 'ही' वैज्ञानिक कारणे नक्कीच ठरतील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर )

( सूचना : वर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे )