Yoga Day Messages in Marathi: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास Wishes, WhatsApp Status पाठवून मित्र परिवाराला शुभेच्छा दया 

यंदा 7 वा योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल. दरवर्षी योग दिनावरही वेगवेगळ्या थीम ठेवल्या जातात.

Yoga Day Messages in Marathi (File Image)

Happy International Yoga Day Messages in Marathi: आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि त्याचे महत्त्व पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 साली सुरू करण्यात आला . त्यानंतर, आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. यंदा 7 वा योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल. दरवर्षी योग दिवशी वेगवेगळ्या थीम ठेवल्या जातात. यंदा 'बी विद योग, बी, एट होम' म्हणजेच 'योगा सह रहा, आणि घरी रहा' ही थीम आहे. 21 जून हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्याने त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. यामुळे हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. (International Yoga Day 2021 Wishes & HD Images: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हे WhatsApp Stickers, Happy Yoga Day Messages, Facebook, Greetings मित्र-परिवाराला पाठवून प्रोत्साहित करूयात )

तेव्हा या खास दिवसाच्या निमित्ताने यंदा तुमच्या मित्र परिवाराला योग दिनाच्या खास मराठी भाषेतून शुभेच्छा देण्यासाठी या Greetings, Wishes, WhatsApp Status, Quotes , Facebook Image वापर तुम्ही करू शकता.

Yoga Day Messages in Marathi (File Image)
Yoga Day Messages in Marathi (File Image)
Yoga Day Messages in Marathi (File Image)
Yoga Day Messages in Marathi (File Image)
Yoga Day Messages in Marathi (File Image)
Yoga Day Messages in Marathi ( File Image )

संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत भारताने चर्चा केली होती. इतर सर्व देशांनीही त्याचे समर्थन केले.तेव्हापासून योगाच्या प्रसारासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.