World Music Day 2021 Quotes With HD Images: जागतिक संगीत दिनानिमित्त इंस्टाग्रामवरील 'हे' विचार तुम्हाला आजचा दिवस साजरा करण्यास नक्कीच प्रेरित करतील

ऐवढेच नव्हे तर एखादे संगीत ऐकल्यानंतर आपले मन शांत होण्यास सुद्धा मदत होते.

World Music Day (File Image)

World Music Day 2021 Quotes With HD Images: कोरोना संकट काळात 21 जून हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण या दिवशी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. तर दुसऱ्य बाजूला जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जाणार आहे. म्युझिक म्हणजेच संगीत अशी एक गोष्ट आहे जी सुखात किंवा दु:खात व्यक्तीच्या नेहमीच सोबत असते. ऐवढेच नव्हे तर एखादे संगीत ऐकल्यानंतर आपले मन शांत होण्यास सुद्धा मदत होते. कधी तुम्ही विचार केला आहे का, जर संगीत आपल्या आयुष्यातील एक भाग नसता तर काय झाले असते? असे असते तर आपले आयुष्य निराशा आणि कुठेतरी रंगहिन झाले असते. पण संगीताची आयुष्यात जोड असेल तर कोणताही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत याचा आधार घेऊ शकतो. याच कारणास्तव संगीताचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन सुद्धा साजरा केला जातो.

संगीत असा एक आधार आहे जो आपल्या आयुष्यातील कोणत्याही वळणावर आपली साथ नेहमी देतो. मधुर गाणे आपले मन शांत करण्यास आपल्याला असलेल्या काही आजारांपासून सुद्धा बरे करते. याच खास दिवसानिमित्त आपल्या मित्र-परिवारांसह नातेवाईकांना  इंस्टाग्रामवरील 'हे' विचार तुम्ही पाठवून त्यांना आजचा दिवस साजरा करण्यास नक्कीच प्रेरित कराल.(International Yoga Day 2021 Quotes: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास मराठी Messages, Greetings, HD Images, Wishes, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)

World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
World Music Day (File Image)
दरम्यान, 1982 रोजी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. म्युझिक डे हा 'फेटे ली ला म्युझिक'च्या नावाने सुद्धा ओळखला जातो. असे सांगितले जाते की, संगीताची आवड नागरिकांमध्ये दिसू लागल्यानंतर तत्कालीन सांस्कृति मंत्री यांनी संगीत दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. जगभरात या दिवशी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसा संबंधित एका वेगळ्या थ्योरीनुसार 1976 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्धा संगीतकार जोएल कोहेन यांनी फ्रांसमध्ये संगीताच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. असे मानले जाते की, तेव्हा पासून 21 जून हा वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो.

Tags

Festivals and Events Fete de la Musique GIF GREETINGS Music Day Music Day 2021 World Music Day World Music Day 2021 World Music Day 2021 Messages World Music Day 2021 Wishes World Music Day Facebook Greetings World Music Day Greetings World Music Day HD Images World Music Day History World Music Day Messages World Music Day Quotes World Music Day Significance world music day special World Music Day Wallpapers World Music Day Wallpapers for free download World Music Day WhatsApp Stickers World Music Day Wishes जागतिक संगीत दिन जागतिक संगीत दिन 2021 जागतिक संगीत दिन 2021 मेसेज जागतिक संगीत दिन कोट्स जागतिक संगीत दिन मेसेज जागतिक संगीत दिन व्हॉट्सअॅप स्टेटस जागतिक संगीत दिन शुभेच्छा जागतिक संगीत दिन सुविचार फेटे ली ला म्युझिक म्युझिक डे 2021 वर्ल्ड म्युझिक डे वर्ल्ड म्युझिक डे 2021 वर्ल्ड म्युझिक डे फेसबुक ग्रिटिंग्स वर्ल्ड म्युझिक डे मेसेज वर्ल्ड म्युझिक डे वॉलपेपर वर्ल्ड म्युझिक डे शुभेच्छा सण-उत्सव