World Idli Day 2024 : जागतिक इडली दिनाच्या Wishes & Greetings द्वारे द्या खास शुभेच्छा, पाहा शुभेच्छा संदेश
साधारणपणे, इडली-सांभार हा दक्षिण भारतातील आरोग्यदायी आणि चवदार पदार्थ मानला जातो, जो नाश्ता किंवा जेवण दोन्ही म्हणून खाता येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की इडलीचा उगम दक्षिण भारतात नसून इंडोनेशियामध्ये होतो. इडली ही इंडोनेशियातून ते दक्षिण भारतात पोहोचले आणि लवकरच इडली भारतभर लोकप्रिय झाली, जाणून घ्या अधिक माहिती
World Idli Day 2024 Wishes & Greetings:साधारणपणे, इडली-सांभार हा दक्षिण भारतातील आरोग्यदायी आणि चवदार पदार्थ मानला जातो, जो नाश्ता किंवा जेवण दोन्ही म्हणून खाता येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की इडलीचा उगम दक्षिण भारतात नसून इंडोनेशियामध्ये होतो. इडली ही इंडोनेशियातून ते दक्षिण भारतात पोहोचले आणि लवकरच इडली भारतभर लोकप्रिय झाली. गेल्या नऊ वर्षांपासून दर ३० मार्चला जगभरात जागतिक इडली दिन साजरा केला जातो. दरम्यान, या खास दिनाच्या शुभेच्छा तुम्ही खास शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून देऊ शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)