World Idli Day 2024 Wishes & Greetings

World Idli Day 2024 Wishes & Greetings:साधारणपणे, इडली-सांभार हा दक्षिण भारतातील आरोग्यदायी आणि चवदार पदार्थ मानला जातो, जो नाश्ता किंवा जेवण दोन्ही म्हणून खाता येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की इडलीचा उगम दक्षिण भारतात नसून इंडोनेशियामध्ये होतो. इडली ही इंडोनेशियातून ते दक्षिण भारतात पोहोचले आणि लवकरच इडली भारतभर लोकप्रिय झाली. गेल्या नऊ वर्षांपासून दर ३० मार्चला जगभरात जागतिक इडली दिन साजरा केला जातो. दरम्यान, या खास दिनाच्या शुभेच्छा तुम्ही खास शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून देऊ शकता.

पाहा खास शुभेच्छा संदेश

World Idli Day 2024 Wishes & Greetings
World Idli Day 2024 Wishes & Greetings
World Idli Day 2024 Wishes & Greetings
World Idli Day 2024 Wishes & Greetings
World Idli Day 2024 Wishes & Greetings
World Idli Day 2024 Wishes & Greetings