World Gujarati Divas ( File Image )

Happy World Gujarati Day: लोकप्रिय 'नर्मद' म्हणून ओळखले जाणारे नर्मदाशंकर लालशंकर दवे हे एक भारतीय गुजराती भाषेतील कवी, नाटककार, निबंधकार, वक्ते, शब्दकोश शास्त्रज्ञ आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारक होते.त्यांना आधुनिक गुजराती साहित्याचे संस्थापक मानले जाते.आपल्या कारकिर्दीत त्यांनी गुजरातीमध्ये अनेक साहित्य प्रकार सादर केले. त्यांनी गुजराती भाषेत लेखनाचे अनेक सर्जनशील प्रकार सादर केले असून ज्यात आत्मचरित्र, कविता, शब्दकोश, ऐतिहासिक नाटके आणि लोक साहित्य संशोधनातील अग्रगण्य गोष्टींचा समावेश आहे. ते एक स्पष्टवक्ता आणि पत्रकार  होते. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1833 रोजी झाला होत्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 'गुजराती भाषा दिवस' साजरा केला जातो. (September 2021 Festival Calendar: सप्टेंबर महिन्यातील उपवास, सण आणि विशेष तारखा! पहा कधी होणार गणपती बाप्पांचे आगमन )

गुजराती दिवसानिमित्त मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी हे मराठमोळे Messages, WhatsApp status, Facebook Post, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा!

World Gujarati Divas ( File Image )
World Gujarati Divas ( File Image )
World Gujarati Divas ( File Image )
World Gujarati Divas ( File Image )
World Gujarati Divas ( File Image )

नर्मदाशंकर यांनी आर्थिक संघर्षांना सामोरे गेले परंतु धार्मिक आणि सामाजिक रूढीविरूद्ध मोठ्याने बोलून स्वतःला एक समर्पित सुधारक म्हणून सिद्ध केले.