Happy Valentine's Day 2023 Messages: व्हॅलेंटाईन डे निमित्त WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या प्रियकराला द्या खास शुभेच्छा!

यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

Happy Valentine's Day 2023 Messages: फेब्रुवारी महिना प्रेम व्यक्त करण्याचा महिना समजला जातो. या महिन्यात लोक प्रेमाच्या रंगात रंगून जातात. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरू होतो. या आठवड्याची सुरुवात रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि नंतर व्हॅलेंटाईन डेने होते. व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचा दिवस म्हणतात. त्यामुळे 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. खासकरून जोडप्यांसाठी व्हॅलेंटाइन डे खूप खास असतो.

व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या प्रियकराला खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या)

ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे,

फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…

Happy Valentines Day!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,

याच जन्मी काय पुढच्या

सातही जन्मी

तु फक्त मलाच मागशील.

Happy Valentines Day!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,

माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,

हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…

Happy Valentine Day!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…

नाही जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकेच तुला सांगणार आहे…

Happy Valentine Day!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…

Happy Valentines Day!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

खुप लोकांना वाटते की,

“I LOVE YOU” हे जगातील सुंदर

शब्द आहेत, पण खरं तर…

“I LOVE YOU TOO” हे जगातील

सर्वात सुंदर शब्द आहेत…

HAPPY VALENTINE DAY!

Happy Valentine's Day 2023 Messages (PC- File Image)

रोमन फेस्टिव्हलपासून व्हॅलेंटाइन डेची सुरुवात झाली. जगातील पहिला व्हॅलेंटाईन डे 496 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर, 5 व्या शतकात, रोमचे पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस रोमसह जगभरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. त्याच वेळी, 14 फेब्रुवारी रोजी रोमच्या अनेक शहरांमध्ये सामूहिक विवाह देखील आयोजित केले जातात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif